-
Tea lover❤️
माझा चहा आणि मी…☕ बसलो होतो फक्त दोघेच, एकांतात सगळ्यांच्या डोळ्यांआड सांगायचे होते त्याला काहीतरी खास, फावल्या वेळात माझ्या मनातली , गुपित आज त्याला शेअर करायचे होते, प्रत्येक पेयाबरोबर ,त्याला एक वचन द्यायचे ठरवले होते… तिकडे मात्र नवलच सार, तो तर खूप दुखावलेला होता तरीही खोट हासु ओढत होता माझ्या डोळ्यानदेखत कारण काय सांगू मी…
-
आज पुन्हा एकदा त्या बालपणात जावेसे वाटतेय..👧
तारूण्याच्या या उंबरठ्यावर थोडे ,मागे वळुन पहावयासे वाटतेय त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚 शब्द अडकडावेसे वाटतायेत, धपकन तोंडावर पडुनही, पुन्हा धडपडत चालावेसे वाटतेय त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚 निरागस ते बालपण, पुन्हा अनुभवावेसे वाटतेय नाही कसलीच आशा निराशा फक्त हवीशी ती गोड माया म्हणून की काय, त्या गोजिरवाण्या बालपणात पुन्हा जावेसे वाटतेय..🧚 त्या…